पोस्ट्स

इमेज

बाळराजे पाटील यांच्या समवेत यशवंत माने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला ( आरक्षणासंदर्भातील सर्व मुद्दे नमूद करुन प्रतिज्ञापत्र केले सादर)..

घनसावंगी विधानसभा मतदार संघ अपक्ष उमेदवार पंडितराव भूतेकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.