पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

१००- घनसावंगी विधानसभा मतदार संघातून विधानसभा निवडणूकीसाठी आज दिनांक ३० ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी यांचे उपस्थितीत करण्यात आली यात ८४ पैकी १२ नामनिर्देशन पत्र अवैध ठरले असून ७२ नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहेत.

समृध्दी साखर कारखान्याचे चेअरमन सतिश घाटगे साहेब यांनी घनसावंगी विधानसभा निवडणुकीत अपक्ष अर्ज दाखल.