मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

वैशिष्ट्यीकृत

जलसंवर्धनाचा संदेश देत सोमठाण्यात युवा जल दिंडी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला....

  जलसंवर्धनाचा संदेश देत सोमठाण्यात युवा जल दिंडी अभियानाचा शुभारंभ. तुळजाई न्युज :  जालना, दि. १ जून २०२६ : माय भारत जालना, यशदा, युनिसेफ आणि पाथ्रीकर कॅम्पस, बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमठाणा येथे युवा जल दिंडी अभियानाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. जलसंवर्धन, जलसाक्षरता आणि पाणी बचतीबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे अभियान दि. १ ते 5 जून २०२६ या कालावधीत बदनापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. सदरील अभियानाचे आयोजन जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वृक्षसंवर्धनाचा संदेश देत वृक्षाला जलदान करून अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सोमठाणा गावाच्या सरपंच स्वाती नागवे, मयूरकुमार गोरमे जिल्हा युवा अधिकारी माय भारत जालना, सामाजिक कार्यकर्ते संतोष नागवे, उपसरपंच दिलीप मेंढरे, उपकृषी अधिकारी उमेश भोसले, उपकृषी अधिकारी गोपालदास जुंझारे, कृषी सहाय्यक अधिकारी रुपाली भोसले, जलसंधारण विभागाचे जिल्हा संसाधन व्यक्ती मनोहर सरोदे, प्रा. अमृत तार...

नवीनतम पोस्ट

इमेज

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी संयोगीताराजे छत्रपती यांची नियुक्ती करावी; महाराष्ट्रभरातून मागणी जोर धरते...

इमेज

या कंपनीने देशभरात वाढविले इंधनाचे दर; पेट्रोल ५.३०, डिझेल ३ रुपयांनी महागले...

इमेज

'आता मात्र सर्वांसमोर.', वाल्मिक कराडच्या मुलाची खळबळजनक पोस्ट....

इमेज

रुग्णांच्या जिवाशी खेळ, निकृष्ट औषधे वितरितथेरगाव रुग्णालयातील प्रकार : सर्वच गोळ्यांची बॅच परत, चौकशीचे आदेश...

इमेज

नानेगांव सुकणा नदीच्या तिरावर महाशिवरात्रीचा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला....

इमेज

बीडमधून धक्कादायक बातमी! शिक्षण घोटाळा उघड; मुंडेंच्या संस्थेचं कॉलेज फक्त पेपरवर, जागेवर काहीच नाही...

इमेज

जालन्यात 'रो हाऊस विक्री'च्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; ५ पीडित महिलांची सुटका...

इमेज

पानेवाडी ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपण्यापूर्वी निकृष्ट कामांचा घाट? नागरिकांमध्ये संतापाची लाट. पानेवाडीत विकासाच्या नावाखाली जनतेची हेळसांड....

इमेज

*परभणी जिल्ह्यातील, नव्हती तांडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी मदत करा असा व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल झाला होता. या व्हिडिओची तात्काळ दखल घेतली....*

इमेज

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाघी धानोरा सर्कल मधील कोठा जनसंवाद दौरा...