समृध्दी साखर कारखान्याचे चेअरमन सतिश घाटगे साहेब यांनी घनसावंगी विधानसभा निवडणुकीत अपक्ष अर्ज दाखल.

समृध्दी साखर कारखान्याचे चेअरमन सतिश घाटगे साहेब यांनी घनसावंगी विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक अर्ज दाखल केला प्रसंगी उपस्थित सर्व नागरिक...
'आता कसं'...
  "घाटगे पाटील म्हणतेन तसं"

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट