श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये दुम दुमळी नानेगाव नगरी....

तुळजाई न्युज -
श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये दुम दुमळी नानेगाव नगरी ....बदनापूर तालुक्यातील नानेगाव येथे श्री स्वामी समर्थ अंतर्गत वार्षिक दत्त जयंती महोत्सव ...तसेच गुरुचरित्र पारायण सकाळी 8.ते 10 या वेळेत आणि अखंड हरिनाम सप्ताह सात दिवसाचा सोहळा मोठ्या प्रमाणात झाला आहे त्यावेळी श्री स्वामी समर्थ पारायण व‌ गुरुचरित्र चे वाचन सर्व दग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. त्यावेळी श्री स्वामी समर्थांचा जप व होम हमन मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झाला आहे.. तसेच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नानेगांव येथे गुरुमाऊलीच्या आशीर्वादाने श्री दत्त जयंती निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या प्रमाणात संपन्न झाला आहे तसेच नाणेगाव नगरीमध्ये माऊली पालखी ची मिरवणूक काढण्यात आली आहे त्यावेळी मार्गदर्शक देशमुख साहेब.औटी सर भगवानराव काळे. राहुल शिंदे.वाघ ताई. प्रल्हाद भाऊ मोरे. लहू जाधव. गणेश सातपुते. कोळेकर काका. संभा गायकवाड. अंकुश चव्हाण. निवृत्ती चव्हाण. बाळू उकर्डे. सर्व नानेगाव ग्रामस्थान व गावकऱ्यांनी यांनी मोठ्या प्रमाणात पालखी सोहळा चा आनंदात संपन्न केले आहे..

टिप्पण्या