मराठा विरोधी लक्ष्मण हाके दारु पिऊन पुण्यात टुल्ल......

  पुणे : मराठा विरोधी लक्ष्मण हाके दारु पिऊन पुण्यात टुल्ल मराठा युवकांना शिविगाळ करत धक्काबुक्की झालेने मराठा तरुणांनी विचारला जाब मेडीकल चेकॲप करण्याची तरुणांची मागणी.


मनोज जरांगे पाटील व छत्रपती संभाजीराजे यांच्या विरोधात लक्ष्मण हाकेनी गरळ ओकली होती.


मराठा विरोधी लक्षण हाके ला कोंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. टिळेकर नगर परिसरात टेकडीवर बियर पिऊन धिंगाणा सुरू होता.


लक्ष्मण हाके व साथीदारांनी दोन महिण्यात तुम्हाला मडर करुन समंपवतो अशी धमकी दिली सार्वजनिक ठिकाणी हा उतमात केला आहे.


तसेच मराठ्यांनो मला मरा हात लावा असा अविर्भाव हाके करत होता. परंतु मराठा तरुणांनी लक्ष्मन हाकेला  पोलिस तक्रार केली आहे.


मराठा सेवक अनिकेत देशमाने यांनी व त्यांचे सहकर्यानी सोशल मिडिया द्वोरे हि माहिती कळवली. 


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट

इमेज

पुणे जिल्ह्यातील काळेवाडी नगरात "एक गाव एक मिरवणुक" काढून एक आदर्श निर्माण करुन दिला....