वाईदेशी कुणबी समाजाने फोडला टाहो...
वाईदेशी कुणबी समाजाने फोडला टाहो....
टोपे साहेब काही करा आमच्या समाजाला न्याय द्या साहेब न्याय द्या
पूजाताई मोरे ह्या आणि त्यांचे पूर्ण कुटुंब, त्यांच्या सर्व परिवारामुळे आज पर्यंत वाईदेशी कुणबी समाज आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला आहे. क्रांती मोर्चा ठोक मोर्चा तसेच मनोज दादा जरंगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या कुमारी पूजाताई मोरे यांना आपण गेवराईतून उमेदवारी द्यावी आणि कुठल्याही परिस्थितीत निवडून आणावे ही रास्त मागणी आपल्याकडे सकाळ वाईदेशी कुणबी समाजाने केली आहे ..
वाईदेशी कुणबी समाजाच्या भावना आपण समजून घ्याव्यात ही नम्र विनंती....तसेच
प्रा. भगवानराव निगुडे...सर
यांची भूमिका अतिशय महत्त्वाची... कारण
1)आ. राजेश टोपे यांना निवडून आणण्यासाठी कुणबी विकास मंच कडून पाठिबा
देण्यात आला होता...
त्यावेळेस आमदार राजेश टोपे यांचा विजय झाला होता
* कुणबी विकास मंच संस्थापक अध्यक्ष विष्णू कुमार शेळके, जिल्हाप्रमुख तथा स्वस्त राशन दुकानदार बाबुराव शिंदे, सुभाष मोरे, उद्धव सावंत *व सकाळ वाईदेशी कुणबी समाज यांच्यासोबत होता
त्यानंतर....
2)कुणबी समाजाचे समाज नेते जि प सदस्य, काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष, मा. राम सावत, संजय निराधार कमिटीचे माजी अध्यक्ष, तथा उद्योजक सुरेश मोरे, नगरसेवक राजाराम मोरे, अशोकराव मोरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव रामजी कुराडे यांनी व वाईदेशी कुणबी समाज बांधवांनी उचेगाव येथे कुणबी समाजाचा जाहीर पाठिंबा दिला. आणि सकाळ वाईदेशी कुणबी समाजाने मागील विधानसभेत आमदार राजेश टोपे यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले...
विधानसभेत आमदार राजेश टोपे हे निवडून यावे यासाठी कुणबी समाजाची, त्या काळात शेतकरी संघटनेचे प्रदेश युवा अध्यक्ष झुंजार, वक्तृत्व नेतृत्व असणारी वाघीण पूजाताई मोरे यांनी
जाहीर सभा घेऊन पाठिंबा दिला
आणि संपूर्ण मतदारसंघांमध्ये
आमदार टोपी यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले आहे कुणबी समाज बांधवांनी
पूजाताई मोरे, तसेच कुणबी नेत्यांची भूमिका मान्य करून आमदार राजेश टोपे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले आहे तेव्हा कुठे आमदार राजेश टोपे हे फक्त तीन हजार मतांनी निवडून आले आहेत....
त्यामुळे यावेळेस
पूजाताई मोरे यांना
राष्ट्रवादी कडून आमदारकीचे तिकीट देऊन निवडून आणण्याची माफक अपेक्षा वाईदेशी कुणबी मराठवाडा तसेच जालना जिल्ह्यातील व बीड जिल्ह्यातील वाईदेशी कुणबी समाजाची मागणी आहे
तसा टाहो समाज बांधवांनी फोडला आहे आणि भगवान रेगुडे सर यांनी सुद्धा माफक अपेक्षा व्यक्त केली ती अगदी योग्य आहे. आमदार राजेश टोपे यांनी न्याय द्यावा ही नम्र विनंती
आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो....
त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक, विरोधक जास्त असतात .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा