येत्या होऊ घातलेल्या यवतमाळ विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे सुटन्याचे खुप चाँनसेस पहायला मिळत आहे.
मा. आमदार संदीप भाऊ बाजोरीया पहिले पासून प्रचारासाठी खूप मेहनत पण घेत आहे. आणि त्यांनी आपल्या पक्षाच्या वतीने चिन्ह पण गावागावात पोहोचवले आहे. हिच त्यांची जमेची बाजू दिसत आहे. आणि लोकांच्या मनात पण. माहायुतीच्या उमेदवारास प्रतिस्पर्धी मनुन त्यांच्या कडे पहात आहे. सर्व प्रथम राजकारणात साम दाम दंड भेद सर्व बघितल्या जाते.
हे सर्व गुण मा.आमदार संदीप बाजोरीया यांच्यात दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या टिकट वाटपाचा निर्णय झाल्या सारखाच दिसत आहे. आणि मा. आमदार संदीप भाऊ बाजोरीया फोर्म भरन्याच्या तयारी कडे लागले आहे. त्यांची तयारी पहता त्यांनी एबी फॉर्म घेऊन आले. चिन्ह दिसत आहे. पुढे पुन्हा रूसवे फुगवे दुर करण्यासाठी एक प्रकारच आव्हानच राहणार आहे. जसे लोक सभा निवडणुकीत तिनही पक्ष एक मताने काम केले तर .महायुतीचे आमदार मदन येरावार यांनी सोपी नाही असे. आजच्या लोकांच्या चर्चेत दिसून येत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा