हिकमत उढाण यांची घनसावगी विधानसभेचे 25 वर्षाचे राष्ट्रवादीचे दडपशाहीचे राजकरण संपवलं....



 हिकमत उढाण यांना अनेकांनी घेरले पण जनतेने मात्र तारले ! राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात धनुष्यबानाची बाजी*

२ हिकमत उढाण यांनी घनसावंगी विधानसभाचे 25 वर्षाचे राष्ट्रवादीचे दडपशाहीचे राजकारण संपवल ५ वर्षांपासूनच्या राजेश टोपे यांच्या बालेकिल्ल्यात महायुतीच्या हिकमत उढाण यांच्या बाणाची विजयी पताका अखेर फडकला 

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*तुळजाई न्युज *
कृष्णा बरसाले मो. 9765879656
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट