नामदार श्री राजेश भैय्या टोपे यांच्या प्रचारार्थ माजी खासदार शरदचंद्र पवार यांची जाहीर सभा घनसांगी येथे पार पडली...
तुळजाई न्युज. संपादक - कृष्णा बरसाले- 97 65 87 96 56
आपल्या जिल्ह्याचे साहेब उत्तमराव जानकर साहेब, आनंदराव पाटील साहेब, माननीय खासदार मॅडम सर्वच मान्यवर आपण सगळेजण आदरणीय टोपे साहेबांच्या बद्दल मी बोलावं किती बोलू नये खरं सांगायचं झालं माझ्यासारख्या तरुणाला माझा महाराष्ट्रातला सगळ्यात आवडता नेता जर कोण असेल ते आदरणीय टोपे साहेब आमचे मार्गदर्शक आहेत ते सुसंस्कृत नेतृत्व ज्यांना आपण कोरोनाच्या काळामध्ये सबंध महाराष्ट्रामध्ये एक चांगली जबाबदारी घेऊन काम करताना पाहिलं ज्यांना या महाराष्ट्राने एक उत्तम शिक्षण मंत्री म्हणून पाहिलं ते आपले आदरणीय टोपे साहेब कोरोना काळामध्ये आरोग्य दूध म्हणून त्यांची ओळख झाली. असे आदरणीय टोपे साहेब यांच्या बद्दल बोलत असताना मला एक इतिहासातला उदाहरण आठवतं त्यांची तुलना तानाजी मालुसरे केली. ज्यावेळेला लढाई होणार होती त्यावेळेला टोपे साहेबांच्या बद्दल बोलत असताना मला एक इतिहासातला उदाहरण आठवतं कोंढाण्याची ज्यावेळेला लढाई होणार होती त्यावेळेला तानाजी मालुसरे यांच्या मुलाचे लग्न होतं छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती की त्यांनी ती जबाबदारी स्वीकारू नये म्हणाले की राजे लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाच त्याच पद्धतीनं आपल्या टोपे साहेबांनी कोरोना काळामध्ये ज्यावेळेला हा महाराष्ट्र अडचणीत होता त्यावेळेला स्वतःच्या आईची तब्येत बरी नसताना सुद्धा महाराष्ट्राला कुटुंब माननीय महाराष्ट्राची कर्तव्य बजावलं या टो पे साहेब कार मानावेत इतके कमी आहेत या महाराष्ट्रामध्ये आपण पाहत आलो मागच्या दहा वर्षांमध्ये सबका साथ सबका विकास असं म्हणणाऱ्या पार्टीने सबका साथ सबका विकास असं म्हणणाऱ्या पार्टीने जाती-जातीमध्ये भांडण लावली पण टोपे साहेबांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन मिळवता ही पेसाहेबांच्या कामाची पोचपावती स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय सध्या लाव रे तो व्हिडिओ पण मी तुम्हा सगळ्यांना म्हणतो जरा ऐका हा व्हिडिओ आणि लक्ष देऊन म्हणतात या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आज महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली की मला फार वाईट वाटतं घराण्याचा प्रतिनिधी म्हणून मला अत्यंत दुःख होतं की ज्या शिवछत्रपतींनी 18 पगड जातींना सोबत घेऊन राज्य केलं ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी सगळ्यांना सोबत घेऊन राज्य केलं त्या महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्र ने या देशाला दिशा दिली महायुतीच्या सरकारने या भाजपच्या सरकारने केलं आरक्षणावर मी इथे काय बोलणार नाहीये सगळ्यांसाठीच आपल्या आरक्षणाचा प्रश्न मोठा आहे म्हणून या जाहीरनाम्यामध्ये आपल्या महाविकास आघाडीच्या सरकार ज्या वेळेला येईल त्यावेळेला आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं करून घेणार आहोत जय महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाज घटकाला आपल्याला योग्य न्याय देता येईल महाराष्ट्राचा विचार जिवंत जर ठेवायचा असेल या महाराष्ट्राची सामाजिक बांधिलकी सिंग जर आपल्याला जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला कुठेत री द्यावयामध्ये साहेब चे कष्ट घेता येते कुणासाठी ही पूर्ण राजकीय कारकीर्द झालेली आहे पण हा महाराष्ट्र या महाराष्ट्राचा विचार जिवंत राहिला पाहिजे म्हणून आदरणीय पवार साहेब इथं राजेश टोपे साहेबांच्या बद्दल बोलायचं झालं तर मला चांगलं आठवतंय महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये ज्यावेळेला धनगर आरक्षणाचा प्रश्न मांडायची वेळ आली त्यावेळेला भैय्यासाहेब ही पहिली व्यक्ती होती मंडळामध्ये आपल्या धनगर आरक्षणाचा प्रश्न मोठ्या ताकदीने मांडला लोकसभेमध्ये आदरणीय सुप्रियाताई असतील राज्यसभेमध्ये फौजिया खान मॅडम असतील या सर्व प्रतिनिधी यांनी आरक्षण या जिल्ह्यामध्ये जेव्हा जेव्हा बहुजन समाजाला न्याय द्यायची वेळ आली त्या त्या वेळेला आदरणीय भैय्यासाहेबांनी वेगवेगळी पद धनगर समाजाला असतील आणि सर्वच बहुजन समाजाच्या घटनेतिहासिक शहर आहे बाकी असेल आंबट असेल होळकरांची ऐतिहासिक पार्श्वभूमी या शहराला लागलेली असताना भैय्यासाहेबांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर अंबड मध्ये कसं होईल मध्ये कसं होईल यासाठी प्रयत्न केलेला त्यामुळे अशा या नेतृत्वाला यांच्या विधानसभेमध्ये प्र चंड पाठवायचं ही जबाबदारी मोठ्या घनसावंगी मतदार संघातल्या रहिवाशांची मित्रानो ज्याने शिक्षण असेल उद्योग असेल शेती असेल आरोग्य असेल या सगळ्या गोष्टींवर काम केलेलं आहे तुमच्या भागाचा विकास कसा होईल याच्यावर काम केलेला अंड विरोधामध्ये असं नेतृत्व आहे की ज्याने संधी साधूपणा केला सत्ता बदलल्यानंतर आपली सगळी तत्व बाजूला ठेवून दे तिकडे निघून गेले कॉन्ट्रॅक्टदार आहेत जो आठवड्यातले दहा दिवस पंधरा दिवस मुंबईत असतो आणि दोनच दिवस पार्ट टाइम राजकारण करायला इकडे मतदारसंघात येतो आता तुम्ही विचार करा की जे उमेदवार 24 तासांसाठी दिवस तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या मातीमध्ये तुमच्याबरोबर उभा आहे तो तुम्हाला लोकप्रतिनिधी हवाय की जो उमेदवार पाठक राजकारण करतो तो उमेदवार तुम्हाला हवाय हे तुम्ही सगळ्यांनी ठरवण्याची वेळ ज्या पवार साहेबांनी अनेक नेते या महाराष्ट्रामध्ये घडवले शून्यातून त्यांना आकाशामध्ये नेऊन ठेवलं अशी अनेक नेते लाचार झाले अडचणीच्या काळामध्ये साहेबांना सोडून ते निघून गेले स्वाभिमानी नेता असा होता की ज्याने मंत्रीपदावरणात मारली ज्याने अनेक आमिशांवर लाख मारली पण स्वाभिमान घाण ठेवला नाही आणि आपल्या साहेबांच्या बरोबर तितक्याच ताकतीन उभे राहिले आणि ते नाव म्हणजे आदरणीय भैय्यासाहेब येत्या दहा दिवसानंतर या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे क***** दगडावरची वेळ आहे आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये धर्मांच्या विचाराचं छत्रपती शिवाजी तुमचे नाव म्हणजे आदरणीय भैय्यासाहेब येत्या दहा दिवसानंतर कृष्णामध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे काळा दगडावरची वेळ आहे आदरणीय पवार साहेबांचे नेतृत्वामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्राच्या विचाराचं सगळ्या जाती धर्मांच्या विचाराचं शिवाजी महाराजांची अहिल्यादेवींच्या विचाराचा सारखे जर आपल्याला घडवा
आणि या उद्देशाने या माध्यमातून आले आणि निर्णय प्रक्रियेमध्ये 14 ला तुम्ही होता ना धनगर होता गोपीनाथ मुंडे सर्वांचे नेते होते या मराठवाड्याचा त्या दैवत होते त्यांच्या पाठीमागे या वंजारा समाजाचे नेतृत्व नामशेष करण्याचं काम गेल्या दहा वर्षापासून या भारतीय जनता पार्टी ने 2014 ला आम्हालाही सांगितलं होतं तुम्हाला आरक्षण देणार आहे आम्हाला नेतृत्वाला काय नाव देऊ द्या परंतु मित्रांनो आरक्षण द्यायचं तर सोडाच आम्ही काय मंडळी पुन्हा न्यायालयाच्या माध्यमातून हा रक्षणाचा प्रश्न सोडवावा दोन पाच कोटी रुपये गोळा केले आमचे मधून शिंदे साहेब रात्र दिवस त्यावरती काम करत होते चालू झाल्यानंतर प्रत्येक धनगर बांधवांचे लक्ष टीव्ही वरती होतं दुपारपर्यंत केस तुम्ही पाहिले असेल तर प्रचंड सकारात्मक होता वारंवार त्या ठिकाणी टीव्ही वरती ब्रेकिंग दाखवली जात होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाला आरक्षण दिले ते कायद्यामध्ये त्याची अंमलबजावणी का होत नाही आपली भूमिका बदलली औरंगाबाद मधील निवडणूक करणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा