महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे घनसावंगी येथे डॉ. हिकमत उ ढा न यांच्या प्रचरार्थी सभा.....
तुळजाई न्यूज मुख्य संपादक :- कृष्णा बरसाले (मो.9765879656)
आज दिनांक 11/11/2024 महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे घनसावंगी विधनसभा येथे येणार आहे म्हणून आपण या ठिकाणी आलो आहे.
जय श्रीराम , छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आज या मतदारसंघांमध्ये जाहीर प्रचार सभा आहे. पंचवीस वर्षे कुणाकडे होती सत्ता एकच परिवाराकडे काय मिळालं तुम्हाला संधी देणार की नाही विकास करायला शंभर टक्के एवढी वर्ष मतदारांना टोपी घालणाऱ्यांना तुम्ही घरी बसवणार की नाही. डोकं फिरवण्यापेक्षा टोपी फिरवा विकास झाला.कायम विरोध करणाऱ्यांना शंभर टक्के घरी बसवा.
उढाण होणार आणि ते विधानसभेत पोहोचणार हा शब्द मला तुमच्याकडून पाहिजे देणार शब्द आणि म्हणून मगाशी त्यांनी सांगितलं ते तुम्हाला सहकार्य व्हावा म्हणून शेतकऱ्यांचा ऊस खरेदी केला जाईल नाहीतर पूर्वी तुम्ही म्हणजे शेतकऱ्यांना लाडला जात होता ना शेतकऱ्यांना जात होतं आता ती काळजी नाही तुमच्या शेतकऱ्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही आणि या भागातील शिवसैनिकांना सातत्याने प्रयत्न असतो आता तर महायुतीचे आपले सगळे मोठे फलटण महायुती आहे शिवसेना-भाजप राष्ट्रवादी आरपीआय सगळे लोक सोबत आहे आणि म्हणून या वेळेस मात्र दादाचं उडान यशस्वीपणे झालं पाहिजे झालं पाहिजे ना ते तुमच्या हातात आहे आणि म्हणून या सर्व मी लाडक्या बहिणीकडे बसल्या लाडक्या वहिनी आहेत लाडके भाऊ आहेत आज लाडक्या बहिणीने आम्ही दीड हजार रुपये महिना दिले मी म्हटलं होतं की तुम्हाला दीड हजारावर आम्ही ठेवणार नाही तुमचे पैसे सरकारची ताकद वाढेल त्याचे वाढत जातील आणि आम्ही आता कोल्हापूरला एक दहा दुसरी कार्यक्रम जाहीर केला त्यामध्ये लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये आपण करतोय शेतकरी सन्मान योजना 12000 होती ते पंधरा हजार करण्याचा निर्णय घेतला आहे प्रत्येकाला अन्न आणि निवारा आपल्या राज्यात कोणी भुकेलेल्या झोपता कामा नये देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे 2100 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला
आपला साखर कारखाना आपले सूतगिरणी आपल्या बँका विकास नेमका कोणाचा झाला तुमचा झाला शेतकऱ्यांचा झाला कष्टकऱ्यांचा झाला माता भगिनींचा झाला विकास फक्त एकाच परिवारात आणि म्हणून तुम्ही दोन वेळा मुंबईला पाठवलेला पार्सल rong ऍड्रेस म्हणून परत घेऊन आलोय आता परत ते पार्सल मुंबईला पाठवायचं नाही शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर हिकमत होणार यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून मुंबईला पाठवा की जरूरत है हमारे पास हिम्मत भी है और हिकमत भी है हिकमत दादांनी अनेक वर्ष केला आहे.
तेच पुन्हा जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय आपण घेतला सर्व सामान्य माणसाला काय पाहिजे युवकांना 25 लाख रोजगार निर्मिती करण्यात आपण घेतला आहे आणि दहा लाख विद्यार्थ्यांना महिन्याला दहा हजार प्रशिक्षण भत्ता देण्यात आलेली आहे आहे 45 हजार गावांना पानंद रस्ते बांधण्यात आपण घेतला आहे पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला आणि शेतकऱ्यांना साडेसात एचपी पंप आणि शेती करणाऱ्यांचे बिल आपण माफ केले पण ते इतर बिल येतं त्याच्यामध्ये 30 टक्के कपात करण्याचा निर्णय आपण घेतला म्हणजे सवलत देण्याचा अशा योजना आपण केल्या ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है काही करण्याची मनामध्ये इच्छा असलेला बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचाराने प्रभावी झालेला हा एकमत यावेळेस निवडून आल्याशिवाय राहणार नाही.
शिवसेना ओरिजनल ओरिजनल या तुमच्या एकनाथ शिंदे रोज सांगतात आपल्याला अधिकृतपणे निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाने शिकवतो केलेला लोकसभेला पण दाखवून दिलं की आपण त्यांच्यापेक्षा स्ट्राइक रेट आपला जास्ती पोट शेर आपल्याकडे जास्ती 13 आपण समोर समोर फाईट केल्या तुमच्या धनुष्यबाणाने साथ जिंकल्या मराठवाड्यात मनापासून आपला भगवा फडकवला.
इकडे आता जेव्हा लाडकी बहीण योजना आपण सुरू केले त्या विरोधकांनी त्याला विरोध केला म्हणाले लाडक्या बहिणीला काय लाज देताय विकत घेताय बिग देताय काय काय बोलले खर म्हणजे त्याला मनाची नाही पाहिजे
आणि त्यांना विचारा तुम्ही की तुम्ही आमच्या योजनेत का विरोध केला आमच्या मुलाबाळांच्या तोंडच पाणी घास काय राहून घेत होता म्हणाले या सर्व योजना मुख्यमंत्री माझे लाडके वहिनी योजना मुख्यमंत्री योजना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना शेतकऱ्यांच्या योजना या सगळ्यांच्या मी चौकशी लावून षी आहेत कोणाला धमक्या देत आहे.
संघर्ष करून इथपर्यंत आलाय याच्या फोका धमक्याला ठरत नाही आपण आणि उद्या तुमच्यासाठी माझ्या माता भगिनींसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी माझ्या लाडक्या भावांसाठी जायची पाळी आली तर एकनाथ शिंदे एकदा नाही शंभर वेळा जायला तयार.
तुम्ही ती येऊ शकत नाही कारण त्यांचा सरकार येणार नाही महाविकास आघाडी खोटा वचन जमा करून त्यांचा वचनला या लाडक्या बहिणीच्या योजनेला विरोध केला त्याचा महालक्ष्मी योजना त्यांनी चालू केले आम्हाला सांगितलं विचारलं पैसे कुठून आणणार पैसे कुठून आणणार आता यांनी योजना जी केली आहे हे कुठून आणणार म्हणजे तुम्हाला लोकांना फसवायचा आहे कर्नाटक मध्ये हिमाचल मध्ये राजस्थानमध्ये खोटे आश्वासन दिले मतं घेतले सत्तेत आले नंतर म्हणाले पैसे नाही केंद्र आणि पैसे द्यावे आले चांगले आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता सुज्ञ ते फसू शकत नाही तिला फसवणारा अजून जन्माला यायचा लोकसभेमध्ये फेकणारेटीव करून फसवलं तुम्ही आता त्यांना त्यांची जागा दाखवा.
हिंदू माझी बहीण असेल तिलाही मुसलमान असेल तिलाही ख्रिश्चन असेल तिलाही सगळ्यांना सगळ्या जातीपातीला योजना दिली आहे .
काय झालंय का आणि म्हणजे ही सगळी काम वाट बघताय तुमच्या हिकमतरावाची हाताने ही काम होतील हा शब्द मी इथे द्यायला आलोय एक महत्वाच्या पाठीमागे तुम्हाला माहित आहे मी दिलेला शब्द पाहतो मला हलक्यामध्ये कोणी घेऊ नये त्यांचा सरकार सांगा पलटी करून टाकला आणि आज मला समाधान आहे आनंद आहे की आपले महायुतीचे आमदार यांच्या पदावर गंगाज विधानसभेत दोन दोन तीन तीन चार चार हजार कोटीच्या योजना झाल्या आज विकास होतोय कल्याणकारी योजना होत आहे पण माहितीच्या महाविकास आघाडीच्या आणि महायुतीच्या सरकारमध्ये दोन वर्षात 124 सिंचन प्रकल्प मुख्यमंत्री सहायता निधी अडीच वर्षात आणि तुमच्या एकनाथ शिंदेने साडेतीनशे कोटी रुपये दिले हा फरक आहे म्हणून हे सरकार सरकार आपण
बाबासाहेबांचे संविधानाच्या आधारावर घटनेच्या आधारवर कारभार करतोय आणि म्हणून मी सगळ्यांना एवढंच सांगतो की एकमत उडान हिम्मतराव आणि आता इथले प्रश्न आहेत पाणीपुरवठा करण्याचा अंबड तालुक्यातील गलाठी दरड दुधना नदीवर बॅरेज हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे याला सोडवायचे आहे त्याला योग लागतो रस्त्याचा प्रश्न सोडवला काय केले काय केले आले का नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा