येतगाव ता. कडेगाव येथील काँग्रेस पक्षातील माजी सरपंच यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश
पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील कडेगाव तालुक्यातील येतगाव येथील काँग्रेस पक्षातील माजी सरपंच श्री. शिवाजी नाना परीट यांनी २८५ पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार श्री. संग्राम संपतराव देशमुख यांच्या तसेच श्री. दत्तूशेठ अण्णा सूर्यवंशी, विकास सूर्यवंशी, प्रदीप सूर्यवंशी, प्रकाश सूर्यवंशी, राजेंद्र गुरव, अनिल सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा