पालघर तालुक्यातील,मनोर येथे मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांची प्रचार सभा..

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेबाची सभा झाली. मा बोईसर विधानसभा उमेदवार श्री. विलास तरे साहेब यांना निवडून दया..

लाडकी बहीण योजनेला 2100 देऊ..महायुतीचे शिंदे गटाचे, बि जे पी,श्रमजीवी संगठना, ईतर संगठना मा. श्री विलास तरे साहेबांना निवडून दया.. अशी घोषणा केली. सोबत अनेक नेते होते. भरपूर जनसमुदाय होता..

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट