मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय कृषिमंत्री श्री शिवराज सिंग चव्हाण यांची उद्या धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघात जाहीर सभा


धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री प्रतापदादा अरुणभाऊ अडसड यांच्या प्रचारार्थ मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय कृषीमंत्री यांची रामनगर मैदान चांदुर रेल्वे येथे दिनांक 17/11/2024 वार रविवार ला सकाळीं 11 वाजता जाहिर सभेचे आयोजन केलेले आहे🙏 प्रतिनिधी-अभिजीत लांबाडे

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट