SSC Examination of 202425 फेब्रुवारी – मार्चमध्ये परीक्षा देणाऱ्या दहावीच्या विद्यार्थी,व पालकांसाठी महत्त्वाची बातमी..



 ( Maharashtra state Board 10th Exam SSC 2024– 25 Update) दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांनी अर्ज सरल प्रणाली मध्ये आँनलाईन भरायचे आहेत, असं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक  शिक्षण मंडळाने सांगितले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत घेण्यात येणारे दहावीच्या नियमित परीक्षा परीक्षेसंदर्भातील माहितीचा निर्णय घेतला आहे. दहावीच्या आगामी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख बोर्डाने निश्चित केले आहे. नव्या सुधारित वेळापत्रकानुसार 6 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. तर त्यानंतरचे दहा दिवस म्हणजेच 20 ते 30 नोव्हेंबर दरम्यान विलंब शुल्क आकारले जाईल व अर्ज दाखल केला जातो. असं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितले आहे..तरी सुद्धा सर्व महाविद्यालयांनी याची नोंद घ्यावी..

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट