रौप्य महोत्सव वर्ष 36 वे व महारुद्र कलशारोहण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह आंतरवाली दाई.....

रौप्य महोत्सव वर्ष 36 वे व महारुद्र कलशारोहण सोहळा व चातुर्मास सांगता अखंड हरिनाम सप्ताह आंतरवाली दाई येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्या वेळी काल्याचे किर्तन आणि कलश रोहण श्री. ह. भ. प. चैतन्य निळकंठेश्वर महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले.


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट