बांगलादेश येथे हिंदू वर होत असलेल्या अत्याचाराचा निषेधार्थ घनसावंगी शहर कडकडीत बंद ठेवून तहसीलदार मार्फत भारताचे पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले ......
सकाल हिंदू समाजाने आपले संताप आणि चिंता व्यक्त करत बांगलादेशात हिंदू मंदिरांवर होणारे हल्ले, तोडफोड, तसेच हिंदू महिलांवर आणि मुलांवर होणारे अत्याचार यांचा तीव्र निषेध केला. मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या प्रतिनिधींनी म्हटले की, "आम्ही भारताचे प्रबुद्ध नागरिक आहोत आणि बांगलादेशात होणाऱ्या अत्याचारांविरोधात आवाज उठवण्यासाठी एकत्र आलो आहोत. या क्रूर घटनांच्या विरोधात जागतिक स्तरावर कार्यवाही व्हावी अशी आमची मागणी आहे.
मानवाधिकारांचे उल्लंघन थांबवण्यासाठी आम्ही भारतातील सर्व हिंदू बांधव आपल्या सोबत आहोत."अशाप्रकारे केलेल्या असहिष्णू आणि अमानवीय अत्याचारांमुळे बांगलादेशातील हिंदू समूदाय हा त्रस्त आणि व्यचित असून जगभरातील हिंदू समुदाय याची दखल घेत आहे. बांगलादेशात झालेल्या ह्या धार्मिक अत्याचारांमुळे बागलसदेशातील हिंदूचे धार्मिक स्वातल्य वयात आले आहे आणि हया घटनामुळे विभिन्न वर्गियाने सहजीवन धोक्यात आल्याचे आणि बांगलादेश शासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसते.
दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी इस्कॉन ISKCON (International Society for Krishna Consciousness) च्या संबंधीत चिन्मय कृष्ण महाराज यांना खोटया गुन्ह्यात अडकवून जबदरस्तीने आणि हिंसात्मक पध्दतीने केलेली अटक ही निंदनीय आणि कुठल्याही शासनास अशोभनीय आहे. सदरील अटकेनंतर बांगलादेशातील हिंदू समाजाने लोकशाही पध्दतीने केलेल्या आंदोलनारा हिंसात्मक पध्दतीने आणि अत्याचाराने बिरडण्यात आले याचचरोबर असेही लक्षात आले आहे की, चिन्मय कृष्ण महाराजांना चिलानोंग मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे, जिथे त्यांना योग्य तो औषधोपचार आणि शाकाहारी भीजन मिळण्यास जाणीवपूर्वक अडचणी निर्माण करण्यात येत आहेत ह्या बाबी जागतिक स्तरावर मान्य अशा मानवाधिकारांचे उल्लंघन करणा-या आहेत चिन्मय कृष्ण महाराजांना ज्या कारागृहात ठेवण्यात आलेले आहे त्याच कारागृहात विविध कट्टर मुस्लिम दहशतवादी संघटना जसे की, हिज्य उत तहरिर, जमातुल मुजाहिदिन बांगलादेश, हरकत उल जिहाद, अन्सार अह इस्लाम आणि इतर अशाच कट्टरपंथीय आणि अन्य दहशतवादी संघटनांशी संबंधित अतिरेक्यांना ठेवल्याचे समजते.
ही बाब अतिशय गंभीर असून चिन्मय कृष्ण महाराजांच्या जिवीतास धोका निर्माण करणारी आहे आणि अशाप्रकारचे कृत्य शासनाने करणे निषेधार्ह आहे, मातून बांगलादेश शासनाच्या हेतूवर शंका निर्माण होते. हया आहषी नंतर विन्मय कृष्ण महाराजांच्या इतर दोन सहका-यांनाही अटक केल्याचे आणि शेकडो हिंदू धर्माचार्यांना भारतात घेण्यापासून मज्जाव केल्याचे लक्षात येते. अशाप्रकारे शासन स्तरावरून आणि बांगलादेशात असलेल्या बहुसंख्य मुस्लिम कट्टरपंथीयांकडून होत असलेले हिंदूचे धार्मिक उत्पीडन जगासमोर आलेले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा