तात्पुरते स्थलांतर: खुशखबर नांदेड जिल्ह्यासाठी मुख्य बसस्थानक!


नांदेड: खूप दिवसांपासून मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरात रस्त्याच्या बांधकामासाठी (सिमेंट काँक्रीट रोड निर्मिती) सुरू असलेल्या कामामुळे, मुख्य बसस्थानक तात्पुरते स्थानांतरित करण्यात आले आहे. रेल्वे स्टेशन पॉईंट ते बसस्थानक पॉईंट दरम्यान हा रस्ता सुधारला जात आहे.

त्याअंतर्गत, नांदेड बसस्थानक 7 डिसेंबर 2024 ते 28 डिसेंबर 2024 या कालावधीत “अबचलनगर” येथील स्थानकावर तात्पुरते स्थलांतरित होईल.
प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी आणि आपला प्रवास नियोजित करताना आवश्यक ती काळजी घ्यावी, असे प्रशासनाचे आवाहन आहे.


या काळात कामाच्या पूर्णतेनंतर, मध्यवर्ती बसस्थानक पुन्हा सुरू होईल.



टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट