प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र जिल्हा जालना तर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला ...

आज दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र जिल्हा जालना तर्फे आयोजित कार्यक्रमात माजी कॅबिनेट मंत्री व परतुरचे विद्यमान आमदार श्री बबनराव लोणीकर बदनापूर से आमदार श्री नारायणराव कुचे जालन्याचे आमदार श्री अर्जुनराव खोतकर माजी आमदार श्री कैलास गोरंट्याल जालना शहराचे उद्योजक व संपादक श्री शिव रतन जी मुंदडा प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्राचे राज्यसचिव श्री महेश जोशी जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमती आयेशाखान मुलानी (महाराष्ट्र कार्याध्यक्ष हिंदुस्तान जनरलिस्ट असोसिएशन )यांचा पत्रकारिता व सामाजिक कार्य यासाठी विद्यमान आमदार श्री बबनरावजी लोणीकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट