माजी मंत्री मा. राजेशभैय्या टोपे साहेब यांच्या वतीने दर्पण दिनानिमीत्त उद्या सर्व पत्रकारांचा सन्मान सोहळा ठेवण्यात आला आहे.

*माजी मंत्री मा. राजेशभैय्या टोपे साहेब यांच्या वतीने दर्पण दिनानिमीत्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उद्या दि. 7 जानेवारी मंगळवार रोजी घनसावंगी तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी सावली निवासस्थान, घनसावंगी येथे दु.1:00 वा. आपण आवर्जून उपस्थित रहावे ही विनंती.*🙏

आपला- अशोक शिंदे,संपर्क कार्यालय, घनसावंगी

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट