कार्यकर्ता संवाद मेळावा घनसावंगी....,
घनसावंगी : कृष्णा बरसाले ९७६५८७९६५६
कार्यकर्ता संवाद मेळावा घनसावंगी....,
आपल्या तरुण मुलांना त्या ठिकाणी नोकरी लागली पाहिजे आणि उभ्या महाराष्ट्रात नाहीत साता समुद्र फार आपले मुलं त्या ठिकाणी जाऊन नोकरी करून आपल्या मोसंबीची ओळख निर्माण करण्याचं काम करते असं नियोजन त्या उद्योगाचा आहे. अतिशय मोठ्या प्रमाणात उद्योग आपण पूर्ण ताकतीने सुरू करणार आहोत. आज आपल्या आपण निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढलो.मागं काय चुका झाल्या कोणी काही केल्या त्याबद्दल आपल्याला कोणाला काही बोलायचं नाही. हे विनंती झालेल्या चुका आपल्याला माहिती आणि फक्त येणारा भविष्यकाळ आपल्यासाठी कोणत्या अडचणी किंवा कोणत्या नियोजन घेऊन येणार आहे. त्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत येणाऱ्या जिल्हा परिषद. पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात त्या पण चर्चा करणार आहोत.
आपण आज संवाद मुख्य कार्यकर्त्यांना आपण संवाद म्हणून या ठिकाणी आपण समजलं तर मी विनंती करेन की मी कोणाचं नाव घेण्यापेक्षा कोणत्या कार्यकर्त्याला बोलायच हे देखील महत्वाचे आहे.
अंबड चे उपसभापती बोलताना ....
समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन, शिवपांदन रस्त्याचे जनक आदरणीय तुमच्या आमच्या सर्वांचे कैवारी घाडगे पाटील यांनी मागील विधानसभेमध्ये उमेदवारी दाखल करून तुमच्या आमच्यासारखे कार्यकर्त्यांना साहेबांसोबत साथ देऊन मागील निवडणुकीमध्ये कुठली तमा न बाळगता आपण सर्वांनी सहभागी आहोत.
आज साहेबाच्या एका संवाद कार्यक्रमासाठी स्वभाविकच कार्यकर्ते जमले आणि मागील विधानसभेमध्ये तुमच्या आमच्यासारख्यांचा कार्यकर्त्याच्या जवळ साहेबांनी अपक्ष मध्ये 25000 मतदान घेतल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी एक मार्केट कमिटीचा उपसभापतीया नात्यांने सर्वप्रथम आभार मानतो. माझ्यासारखा सर्व सामान्य कार्यकर्ता साहेबांनी घडवला कारण मागील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये माझी काही ग्रामपंचायती तयारी नव्हती कारण त्या ग्रामपंचायत मध्ये जास्त होता त्या ठिकाणी अशी वेळ माझ्यावर त्या ठिकाणी आली की त्या ठिकाणी त्या गावामध्ये माझ्यावर उमेदवारी मिळणार मिळण्याची फक्त साहेबांच्या उसाचे ताकद होती म्हणून सर्व ते सर्व उमेदवार या ठिकाणी विजयी झाले.
त्यानंर समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन बोलातानी त्यांनी एकच सांगितले कि मी आपल्यासोबत सदैव राहील व राहणार आणि घनसावंगीचा विकास पूर्ण करणार. प्रमुख म्हणजे शेताकार्यानना शेतात जाणारा पांदनरस्ता हा पूर्ण तालुक्यात झाले पाहिजे,दुसर म्हणजे गोदावरीचे पाणी हे ४२ गावाला पुरवणार म्हणजे पुरवणार, त्यांनतर वडीगोद्री येथे मोसंबी साठी मोठा प्रोजेक्ट उभारणार असून तो लवकरच सुरु होणार. व जालना जिल्ह्यातील १००० मुलांना त्यात नोकऱ्याही (रोजगार उपलब्ध होणार) मिळतील असे टे म्हणाले.
आणि त्या तालुक्याला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असं मला वाटतं.....,

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा