घनसावंगीचे आमदार डॉ. हिकमत दादा उढाण यांच्या कंडारी गावातील मुलांचे यश....
प्रतिनिधी प्रवीण ससाणे:-
घनसावंगीचे आमदार डॉ. हिकमत दादा उढाण यांच्या मतदार संघातील व तसेच मुख्य त्यांच्या कंडारी गावातील असून घवघवीत यश मिळाले.
मधुकर खरात यांचे मोठा मुलगा सिध्दार्थ मधुकर खरात यांची जिल्हा परिषद पुणे येथे असिस्टंट सिव्हील इंजिनियर म्हणून निवड झाली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा