जालना जिल्ह्यातील मोतीबाग जवळील संत रामदास हॉस्टेल व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल यांची पाहणी करण्यात आली.


जालना प्रतिनीधी (प्रवीण ससाणे) - **काल दिनांक 22 फेब्रुवारी वार शनिवार रोजी जालना जिल्ह्यातील मोतीबाग जवळील संत रामदास हॉस्टेल व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल यांची पाहणी करण्यात आली.
 व* त्यामध्ये आम्हाला असे आढळून आले की होस्टेलची देखरेख व बिल्डिंगचे स्ट्रक्चर व्यवस्थित नाहीये पाणी लिकेज आहे व टॉयलेटच्या खूप दूरअवस्था झालेली आहे व विद्यार्थ्यांना संरक्षण भिंत देखील नाहीये.

पाहणी करते वेळी सामाजिक न्याय विभाग मराठवाडा येथील* सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. १) योगेश अचलखांब मराठवाडा उपाध्यक्ष 
२)नितीन पान पाटील प्रदेश उपाध्यक्ष 
३) राहुल पाखरे मराठवाडा सहसचिव 
४)अमोल खरात सर कार्याध्यक्ष जालना जिल्हा तसेच नवीन उपाध्यक्ष म्हणून लाभलेले आपले 
५)निलेश भाऊ सातपुते राहुल भाऊ सातपुते अजय निर्मळ प्रवीण व आदींची उपस्थिती होती✊👍💪🖊️🖋️

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट