जालना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन
जालना प्रतिनीधी :- जालना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन
बुद्धगया येथील महाबोधी महाविहार 1919 चा व्यवस्थापन ॲक्ट मध्ये तात्काळ दुरुस्ती करून महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन हे संपूर्ण बौद्धांच्या हाती देण्यात यावे व बुद्धगया महाबोधी महाविहार येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मंजूर करण्यात येऊन जगभरातील व देशातील सर्व बौद्ध बांधवांच्या भावनेचा विचार व आदर करून 1919 च्या व्यवस्थापन ॲक्ट दुरुस्त करावा व तात्काळ बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यात यावे ही मागणी दिनांक 25-02-2025 ला जालना
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा