मुढेगाव मध्ये शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला...
घनसावंगी ( मुढेगाव) :मुढेगाव मध्ये शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. तसेच शिवभक्त अंगणवाडी चि सेविका तबस्सुम पटेल व अंगणवाडी चि मदतनीस निता पैठणे,व तसेच बऴीराम वरकड , नवनाथ वरकड, विठ्ठल वरकड, विकास वरकड, दत्ता वरकड, महादेव वरकड, देविदास वरकड , सुखदेव वरकड, विष्णू वरकड ,भगवान वरकड , जनार्दन वरकड सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा