सर्व शेतकरी बांधवाना महत्वाची सूचना....

*सर्व शेतकरी बांधवाना महत्वाची सूचना.*

फार्मर I'd बनविणे सुरु झाले असून जे शेतकरी बांधव फार्मर I'd बनवतील त्यांनाच PM-KISAN योजनेचे (2000 रुपये) हप्ता मिळणार आहे.
ज्याही व्यक्तीच्या नावे शेती आहे अश्या सर्व शेतकरी बांधवांना फार्मर ID काढणे सक्तीचे आहे, त्याशिवाय कुठलाही निधी किंवा शासकीय अनुदान अथवा योजनेचा लाभ मिळणार नाही.
 
*फार्मर I'd आवश्यक कागदपत्रे*
1. आधार कार्ड
2. आधार लिंक मोबाईल
3. ८ अ 

*आमच्याकडे फार्मर I'D काढून मिळेल.*

शेतकरी बांधवांनो लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्या.

*फार्मर 🆔 काढण्यासाठी संपर्क*
      *☎️ 🪀 8308989879, 9765879656*
          **प्रो.प्रा.कृष्णा बरसाले* 
  *श्रृती फोटो & मल्टीसर्व्हिसेस अंतरवाली दाई व राणी उंचेगाव*

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट