डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना यांची ऑनलाईन अर्जासाठी दिनांक वाढवून मिळण्याबाबत....


जालना प्रतिनीधी (प्रवीण ससाणे) :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग मराठवाडा यांच्यातर्फे नितिन अशोक पानपाटील मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष व मराठवाडा सहसचिव राहुल पाखरे यांच्यातर्फे समाज कल्याण आयुक्त जालना येथे निवेदन देण्यात आले
मागण्या 
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना यांची ऑनलाईन दिनांक वाढवून मिळण्याबाबत स्वाधार योजनेत अर्ज मुदत वाढ उपलब्ध करून द्यावी स्वाधार योजना ऑनलाईन अर्ज दुरुस्तीसाठी मुदतवाढ देण्यात यावी जालना शहरातील समाज कल्याण वस्तीगृहातील मेशची गुणवत्ता वाढावी व खालील सुविधा तातडीने विद्यार्थ्यांना देणे बाबत✊💪✊💪

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट