प्रा. सचिन पांडुरंग निसर्गन सर नेट उत्तीर्ण...


प्रा. सचिन पांडुरंग निसर्गन सर नेट उत्तीर्ण

जालना : डॉ. सुभाषराव ढाकणे विधी महाविद्यालय रोहणवाडी येथील प्रा. सचिन पांडुरंग निसर्गन सर यांनी विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक पात्रता चाचणीत यश प्राप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण, संरक्षण शास्त्र, लॅटिन अमेरिकेचा अभ्यास या विषयांमध्ये नेट उत्तीर्ण झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग मराठवाडा सहसचिव राहुल पाखरे यांनी अभिनंदन केले. व सराना शुभेच्छा दिल्या 👏🏆🏆💐💐💐💐

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट