जालना येथे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा स्थरीय व्यापक सभा घेण्यात आली...
जालना प्रतिनीधी (प्रवीण ससाणे) :- आज दिनांक 23/02/2024 वार रविवार रोजी शासकीय विश्रामगृह, जालना येथे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा स्थरीय व्यापक सभा घेण्यात आली त्या वेळी भारतीय बौद्ध महासभा चे महाराष्ट्र चे एस.के.भंडारे राष्ट्रीय उपाध्यक्ष,यु.जी.बोराडे,मा नरसिंगे साहेब, जालना जिल्हा अध्यक्ष मा महेंद्र बनकर, जिल्हा सरचिटणीस मा राजेश सदावर्ते,घनसावंगी चे माजी तालुका अध्यक्ष मा मधुकर खरात, मा. बापूराव वाघमारे साहेब, मॅनेजर तीर्थपुरी
सर्जेराव शरणागत साहेब,
जितेंद्र सदावर्ते असे अनेक पदाधिकारी उपस्थित होते तेव्हा, घनसावंगी तालुका माजी अध्यक्ष मधुकर खरात हें धम्म चळवळीत काम करत करत, आपली छोटीशी नोकरीं करत, आपला मोठा मुलगा याला सिव्हिल इंजिनियर बनवले आणि सिद्धार्थ खरात यांची जिल्हा परिषद पुणे, येथे सिव्हिल इंजिनियर म्हणून निवड झाली. त्या बद्द्दल भारतीय बौद्ध महासभा ची राज्य कार्यकरणी जिल्हा कार्यकरणी यांच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता. तेव्हा महाराष्ट्र चे चीफ आणि जिल्हा अध्यक्ष मा बनकर सर यांनी सिद्धार्थ चा शाल आणि हार घालून स्वागत केलं. त्या वेळी जिल्ह्यातील सर्व च आजी माजी पदाधिकारी आणि समता सैनिक दलाचे सैनिक हजर होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा