विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठा कुलमखेड मध्ये उत्साहात साजरी...
तुळजाई न्युज :- विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठा कुलमखेड मध्ये उत्साहात साजरी*
कुलमखेडचे सरपंच कमलाबाई कडुबा कानडजे. उपसरपंच किशोर कानडजे डॉ.विठ्ठल मोरे (मा. सरपंच )शेषराव कानडजे, पोलीस पाटीलअविनाश कानडजे, रामदास कानडजे(ग्रामपंचायत सदस्य) दिलीप पानपाटील (ग्रामपंचायत सदस्य)नितीन पानपाटील ( उपाध्यक्ष मराठवाडा सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), कल्याण मोरे व प्रभू मोरे प्रभू कानडजे, व धाड पोलीस स्टेशनचे कपाटे साहेब. इत्यादी उपस्तिती होते.
या जयंतीच्या नियोजनासाठी गौतम पानपाटील विकास पानपाटील आनंद पानपाटील व आकाश पानपाटील यांनी रात्र दिवस मेहनत घेऊन जयंती सुरेख असं नियोजन केल होते. महिलांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती. बाल बालक तरुण वृद्ध यांनी डी. जे च्या तालावर टेका धरला होता. आजू बाजूच्या गावांनी देखीन मोठा संख्येने भाग घेतला होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा