भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी.....


तुळजाई न्युज : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती* *दरवर्षीप्रमाणे उदयनगर रेवगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर* 
 *व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून सर्व मित्रपरिवार* *यांनी डी. जे. लावून वाजत गाजत नाचत संपुर्ण गावामध्ये* *रॅली *काढण्यात आली.* 
जयंतीचे सुरेख असं नियोजन केल होते. महिलांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती. बाल बालक तरुण वृद्ध यांनी डी. जे च्या तालावर टेका धरला होता. आजू बाजूच्या गावांनी देखीन मोठा संख्येने भाग घेतला होता.
 *व जयंती मोठ्या उत्सवाने साजरी* *करण्यात आली** ....

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट