भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
*बाबासाहेबांनी दिलं आम्हाला विचारांचं बळ, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं अढळ धैर्य, जगाला सांगितलं आम्हीही आहोत समान, स्वाभिमानाने जगायला दिला आत्मसन्मान...!*
माझ्या सर्व मित्रमंडळींना महामानव परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 वी जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🌹🙏🏻
शुभेच्छूक - कृष्णा बरसाले
तुळजाई न्युज संपादक
भारतीय पत्रकार कल्याण संघ जिल्हा अध्यक्ष जालना
मो. 9765879656


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा