समाज सेविका श्रीमती. संगिता शिवलाल झाडीवाले यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या असंघटित मागासवर्गीय महिला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती...


तुळजाई न्युज जालना : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा पवार गट) जिल्हा जालना यांच्या वतीने समाज सेविका  श्रीमती. संगीता शिवलाल झाडीवाले रा. अंबड रोड नूतन वसाहत जालना, जिल्हा जालना यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या असंघटित मागासवर्गीय महिला जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 तरी मा. आमदार अरविंद चव्हाण यांनी पार्टीच्या वतीने पक्ष ध्येय धोरणे सर्व सर्वसामान्य पर्यंत पोहोचण्यासाठी  आपल्याला पक्षाचे सहकार्य राहील असा विश्वास दिला.
 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार साहेब, प्रदेश अध्यक्ष मा. खासदार सुनील तटकरे, जालना जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांच्या नेतृत्वात यांना आपल्या भागामध्ये पक्ष संघटन वाढवण्यासाठी कटिबद्ध काम करावे. 
 पक्षाच्या वतीने त्यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या..💐💐💐💐
 
तसेच तुळजाई न्युज तर्फे समाज सेविका श्रीमती. संगिता शिवलाल झाडवाले यांना पुढील वाटचाली साठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट