साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समीती ची कार्यकारणी जाहीर करण्यात आली....


तुळजाई न्युज - जालना प्रतिनिधी :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समीती ची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असुन अध्यक्ष पदी किशोर पाखरे •उपाध्यक्ष योगेश पाखरे •सचिव पदी राहुल पाखरे* 

साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समितीच्या वतीने आयोजित दि.२७/७/२०२५ रोजी नवीन कार्यकारिणी रेवगाव येथील उदयनगर या ठिकाणी जाहीर करण्यात आली .

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती निमित्त समीती अध्यक्ष, उपाध्यक्ष सचिव व इतर कार्यकारिणी सदस्य निवड करण्यात आली यावेळी *अध्यक्षपदी किशोर पाखरे उपाध्यक्ष योगेश पाखरे सचिव पदी राहुल पाखरे* यांची नियुक्ती करण्यात आली. समितीचे *संकल्पक राहुल पाखरे, आकाश पाखरे, किशोर आव्हाड.* यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित असलेले कार्यकर्ते तसेच मित्र किशोर पाखरे, योगेश पाखरे, राहुल पाखरे, रविराज पाखरे, किशोर आव्हाड, आकाश पाखरे, मा. ग्रा. पं सदस्य गणेश पाखरे, मा. ग्रा. पं सदस्य सचिन पाखरे, आदेश पाखरे, अनिल पाखरे, सागर पाखरे, रोहित पाखरे, स्वप्नील पाखरे, विकी पाखरे, महेश पाखरे, शिमोन पाखरे, विकास पाखरे, शावल पाखरे, विकास पाखरे, अजय पंंजगे, विशाल पाखरे, संतोष पाखरे, प्रकाश पाखरे, आरुष पाखरे, महेश पाखरे, योसेफ पाखरे, अजय पाखरे, विजय पाखरे, आशिष पाखरे, रतन पाखरे, राहुल पाखरे, अनिल पाखरे, व इतर मित्र परिवार उपस्थित होते....👍🙏

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट