डॉ. आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त रेवगाव मित्र मंडळ यांचा तर्फे शालेय साहित्य वाटप.....
तुळजाई न्युज जालना प्रतिनिधी : रेवगाव मित्र मंडळ यांचा तर्फे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप.....
साहित्यरत्न, सत्यशोधक, साहित्यसम्राट, लेखक, कवी, कादंबरीकार, शाहीर, डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उदयनगर केंद्र गोलापांगरी रेवगाव येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
त्यावेळी प्रखुप उपस्थिती मुख्याद्यापक कळकटे सर, सहशिक्षक मोरे सर,
शालेय समिती अध्यक्ष : विनोद जगधने
उपाध्यक्ष : अनिल पाखरे...
अण्णाभाऊ साठे यांचा 105 व्या जयंतीचे म्हणून लाभलेले मार्गदर्शक
विशेष वक्ते सुरज झिने साहेब,
अध्यक्ष :: किशोर पाखरे, उपाध्यक्ष :: योगेश पाखरे, सचिव:: राहुल पाखरे. मा. सरपंच रविराज पाखरे. अनिल अंकल पाखरे, मा. ग्रा. सदस्य गणेश पाखरे,
व सर्व मित्र मंडळ रेवगाव व महिला मंडळ व गावकरी उपस्थित होते. *साहित्यरत्न, लोकशाहीर, आण्णाभाऊ साठे यांचा 105 व्या जयंती निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उदयनगर केंद्र गोलापांगरी रेवगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले.......
यावेळी प्रमुख उपस्थिती शालेय मुख्याध्यापक :: कळकटे सर. सहशिक्षक:: मोरे सर, विनोद जगधने अनिल पाखरे, अनिल अंकल पाखरे, विकी सर, मा. सरपंच. रविराज पाखरे, ग्रा. पं. सदस्य गणेश पाखरे..
अध्यक्ष:: किशोर पाखरे उपाध्यक्ष :: योगेश पाखरे सचिव:: राहुल पाखरे व इतर तरुण मंडळी उपस्थित होते....* रेवगाव मित्र मंडळ यांचा तर्फे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप.....
साहित्यरत्न, सत्यशोधक, साहित्यसम्राट, लेखक, कवी, कादंबरीकार, शाहीर, डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उदयनगर केंद्र गोलापांगरी रेवगाव येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
त्यावेळी प्रखुप उपस्थिती मुख्याद्यापक कळकटे सर, सहशिक्षक मोरे सर, विनोद जगधने , अनिल पाखरे...
अण्णाभाऊ साठे यांचा 105 व्या जयंतीचे म्हणून लाभलेले मार्गदर्शक
विशेष वक्ते सुरज झिने साहेब,
अध्यक्ष :: किशोर पाखरे, उपाध्यक्ष :: योगेश पाखरे, सचिव:: राहुल पाखरे. मा. सरपंच रविराज पाखरे. अनिल अंकल पाखरे, मा. ग्रा. सदस्य गणेश पाखरे,
व सर्व मित्र मंडळ रेवगाव व महिला मंडळ व गावकरी उपस्थित होते.

.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा