लाडक्या ताई दादाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ..

 




           तुळजाई न्युज : राखीच्या प्रत्येक धाग्यामध्ये असते प्रेमाची, आठवणींची आणि विश्वासाची अनोखी गाठ. लहानपणापासून एकमेकांसोबत खेळलेले क्षण, चिडचिड, भांडणं, खोडसाळपणा आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं एकमेकांवरील प्रेम, हेच भाऊ-बहिणीच्या नात्याचं खरे सौंदर्य. रक्षाबंधन म्हणजे बहिण भावाला राखी बांधून त्याचं आरोग्य, यश आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊही तिला आयुष्यभर सुरक्षा देण्याचं वचन देतो.


या सणाच्या निमित्ताने आपण आपल्या प्रिय भावाला किंवा बहिणीला प्रेमाने, आपुलकीने आणि मनापासून शुभेच्छा देतो. काही वेळा भावना खूप असतात, पण शब्द सुचत नाहीत. म्हणूनच खास तुमच्यासाठी या लेखात सुंदर, भावनिक आणि अर्थपूर्ण शुभेच्छा घेऊन आलो आहोत ज्या तुम्ही थेट आपल्या भावाला किंवा बहिणीला पाठवू शकता.

शुभेच्छुक कृष्णा मच्छिंद्र बरसाले 

मुख्यसंपादक तुळजाई न्युज & श्रुती फोटो स्टुडीओ

भारतीय पत्रकार कल्याण संघ जिल्हाध्यक्ष जालना 

मो. ९७६५८७९६५६

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट