मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ई- केवायसी करणे बंधनकारक.....
तुळजाई न्युज: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी आता ई केवायसी च्या माध्यमातून आधार कार्ड ची पडताळणी करण्यात येणार आहे. राज्याच्या महिला व बालविकास विभागाने या संदर्भात आदेश जारी केले असुन तरी सर्वांना माहितीस्तव सांगण्यात येत आहे की आपण आपली आधार प्रमाणीकरण म्हणजे की ई-केवायसी लवकरात लवकर करून घ्यावे व आपला लाभ चालू ठेवण्यासाठी सीएससी सेंटर किंवा नेट कॅफे मध्ये जाऊन आपण केवायसी करू शकता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा