पुणे जिल्ह्यातील काळेवाडी नगरात "एक गाव एक मिरवणुक" काढून एक आदर्श निर्माण करुन दिला....

तुळजाई न्युज: पुणे जिल्हा प्रतिनिधी सुहास भुतेकर:- काळेवाडी येथील काही सामाजिक संघटनेच्या माध्यमातून गणेश मंडळ च्या पुढाकारातून "एक गाव एक मिरवणूक" आसा नारा देऊन सर्व गणपती मंडळांनी एक विचाराने एक मिरवणूक काढून एक आदर्श घालून दिला, या मध्ये पारंपारीक खेळ , ढोल पथक , इ. सर्व काळेवाडी नगरात एक आदर्श गणपती मिरवणूक म्हणून नागरिकांमध्ये एक उत्साह निर्माण करून दिला.

पुढील वर्षी अजून काही गणपती  मंडळ एकत्रित करून  पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून मिरवणूक काढू आसा निर्धार केला असून सर्वजण त्यासाठी एक जुटी ने प्रयन्त करणार  असे गणपती मंडळाचे अध्यक्षांनी ठरविले आहे.

मंडळांची नावे:
सहकार मित्र मंडळ
आई भवानी मित्र मंडळ
रत्नदीप मित्र मंडळ 
मृत्युंजय मित्र मंडळ 
शंभूराजे प्रतिष्ठान 
अखिल शिवरत्न मित्र मंडळ

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट