बदनापूर तालुक्यातील नानेगाव नगरी मध्ये दत्त जयंती साजरी...
तुळजाई न्युज बदनापूर-
बदनापूर तालुक्यातील नानेगाव नगरी मध्ये दत्त जयंती साजरी करण्यात आली. दि.06.12.2025 रोजी नानेगाव येथे दत्त जयंती निमित्ताने बाबुळगावकर शास्त्री बाबा यांचे प्रवचन सकाळी 10.30 ते 12.30 या वेळेत झाले आहे त्यावेळी सर्व नानेगाव ग्रामस्थ व सर्व परिसरातील गावातील मंडळी परवचनाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित होते... त्यानंतर मोठ्या प्रमाणात भोजन व महाप्रसाद झाला आहे तसेच शास्त्री बाबा यांचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले आहे त्यावेळी दिनेश बाबा. व माजी सरपंच अभिराजे चव्हाण. माजी उपसरपंच विनोद चव्हाण.अंकुश चव्हाण. रवींद्र चव्हाण .अर्जुन चव्हाण. विशाल चव्हाण. प्रशांत चव्हाण. प्रल्हाद गायकवाड . बाळू उकर्डे .निवती चव्हाण.ईभुतराव चव्हाण.शिवराज चव्हाण.भास्कर चव्हाण.शिवाजी उकुर्डे. नारायण चव्हाण.अंकुश भाऊ. ललित चव्हाण. रामेश्वर चव्हाण. ज्ञानेश्वर गोरे दत्ता चव्हाण. नानेगाव ग्रामस्थांन उपस्थित होते..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा