भारतीय जनता पार्टी युवा कार्यकर्ते श्री शंकर भाऊ कदम यांनी मेरी ख्रिसमस जनसेवेत साजरा केला....

तुळजाई न्युज- जालना प्रतिनिधी प्रवीण सासणे -
भारतीय जनता पार्टी युवा कार्यकर्ते श्री शंकर भाऊ कदम यांनी मेरी ख्रिसमस! नाताळ सणानिमित्त दर वर्षी प्रमाणे जनसेवा म्हणून निराधार गोरगरिबांना अन्न धान्य किट आणि साडी ड्रेस देऊन त्यांच्या सोबत आनंद साजरा केला. यावेळी शिवभक्त विठ्ठलराव मोरे, शिवहार कलाने, प्रल्हाद जाधव, निवृत्ती डिक्कर, हरिभाऊ गोल्डे, ज्ञानेश्वर शेळके, गणेश पाखरे, उद्धव गोल्डे, राहुल पाखरे, गणेश गोल्डे, बालाजी जाधव, किसन शेळके, अशोक कदम आणि शामुवेल पाखरे आदींची उपस्थिती होती. शंकर भाऊ कदम यांचे असे म्हणणे आहे की जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट