सावित्रीबाई फुले महिला एकात्मसमाज मंडळ जालना प्रकल्प समन्वयक समिती....
तुळजाई न्युज जालना :-
सावित्रीबाई फुले महिला एकात्मसमाज मंडळ जालना प्रकल्प समन्वयक समिती जालना * यांनी शैक्षणिक कार्य चांगले व निःस्वार्थ आणि प्रामाणिक पने कार्य केल्याबद्दल साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा देऊन राहुल शावल पाखरे यांचा भानुदास डोबाळे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती भानुदास डोबाळे सर, अमर शिंदे सर, व माझे पापा व दीपक पाखरे व इतर उपस्थित होते....

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा