दिवाळी निमित्त सर्व जनतेस तुळाजाई न्युज कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐
*🙏॥ सस्नेह नमस्कार,॥🙏*
💥💥✨✨🌟🌟💥💥
मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना ...
*🕯️ दिपावली🕯️*
*च्या हार्दिक शुभेच्छा…!*
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं..!
*धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!*
या अष्टलक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहोत ..!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!
*🕯️!! शुभ दिपावली !!🕯️*
🏮🏮💥💥💫💫🏮🏮
शुभेच्छुक : कृष्णा मच्छिंद्र बरसाले पाटिल
मुख्यसंपादक तुळजाई न्युज व भारतीय पत्रकार कल्याण संघ जालना जिल्हा अध्यक्ष
*꧁ बरसाले पाटिल परिवार ꧂*.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा