बदनापूर तालुक्यातील नानेगाव नगरी मध्ये जि.प.प्रा.शाळा मध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...
तुळजाई न्युज जालना:-
आज दि.03.01.2026 रोजी नानेगाव जि.प.प्रा .शाळा मध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी विद्यार्थ्यांनी भाषण मोठ्या प्रमाणात झाले आहे . तसेच शाळेमध्ये आनंद नगरी चा कार्यक्रम करण्यात आला आहे त्यावेळी गावातील सर्व नागरिक व पालक मध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले आहे.कारण शाळेचे मुख्याध्यापका अश्विनी जैस्वाल मॅडम व सुधाकर राठोड सर व शिक्षिका जैस्वाल मॅडम विद्यार्थ्याच्या शैक्षणिक व वाचन पाठांतर चांगल्या प्रकारे ज्ञानाची ज्योत देण्याचे काम करतात या शाळेत नवीन 2026 वर्षा पासून विद्यार्थ्याच्या सर्वांगीण बाल आनंद नगरी साजरी झाली आहे त्या कार्यक्रमांमध्ये टीव्ही व मोबाईल बंद करून दररोज सायंकाळी सात ते नऊ दोन तास अभ्यासिका यासारख्या उपक्रम करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गावातील नागरिक व पालक.अंकुश चव्हाण. रामेश्वर चव्हाण. ललित चव्हाण. परमेश्वर चव्हाण. कृष्णा शिंदे. गजानन चव्हाण. तुकाराम शिंदे.अंकुश भाऊ. संतोष चव्हाण. शाळेचे कर्मचारी अमोल चव्हाण गजू जुये. हरिभाऊ चव्हाण. दत्ता भिसे. ज्ञानेश्वर लंके. हरी भिसे. आली शेख. राजू चव्हाण. सुदाम गोरे. संदीप काळे. योगेश गिरी. कृष्णा शिंदे. या सर्व पालकांनी कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली आहे...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा